मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  वनप्लस १० आर 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी!

वनप्लस १० आर 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी!

25 May 2023, 23:04 IST Ashwjeet Rajendra Jagtap
25 May 2023, 23:04 IST

Oneplus 10R 5G Offers: अमेझॉनवर वनप्लस १० आर 5G स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत आहे.

वनप्लस कंपनीच्या वनप्लस १० आर 5G स्मार्टफोनची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

(1 / 8)

बाजारात दाखल झाल्यापासून या स्मार्टफोनने धुमाकूळ घातला आहे.

(2 / 8)

बाजारात दाखल झाल्यापासून या स्मार्टफोनने धुमाकूळ घातला आहे.

या स्मार्टफोनची मुळ किंमत ४२ हजार ९९९ रुपये इतकी आहे. 

(3 / 8)

या स्मार्टफोनची मुळ किंमत ४२ हजार ९९९ रुपये इतकी आहे. 

हा स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवरून खरेदी केल्यास ग्राहकांना मोठी सूट मिळत आहे. 

(4 / 8)

अ‍ॅमेझॉनवर या स्मार्टफोनची किंमत ३४ हजार ९९९ रुपये इतकी आहे.

(5 / 8)

अ‍ॅमेझॉनवर या स्मार्टफोनची किंमत ३४ हजार ९९९ रुपये इतकी आहे.

अ‍ॅमेझॉनवर या स्मार्टफोनच्या खरेदीवर ४००० रुपयांचं डिस्काउंट कूपन मिळत आहे.

(6 / 8)

एचडीएफसी कार्ड्स किंवा ईएमआयद्वारे खरेदी केल्यास १ हजार रुपयांचे डिस्काउंटही मिळू शकते. 

(7 / 8)

अशापद्धतीने हा स्मार्टफोन तुम्हाला अ‍ॅमेझॉनवर अवघ्या २९ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. 

(8 / 8)

इतर गॅलरीज