(1 / 6)ravindra jadeja- टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आज ३४ वर्षांचा झाला. जडेजाने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. करिअर- वनडे सामने- १७१, धावा- २४४७, अर्धशत-१३, विकेट्स- १८९ कसोटी सामने- ६०, धावा- २५२३, शतक-३, अर्धशतक- १७, विकेट्स- २४२ टी-२० सामने- ६४, विकेट्स ५१, धावा-४५७