(4 / 5)गेल्या महिन्यात ओला इलेक्ट्रिकने या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर्सवर अशाच ऑफर्स जारी केल्या होत्या. २६ जूनपर्यंत वैध असलेल्या या ऑफरमध्ये २ हजार ९९९ रुपयांचे ओला केअर+ सब्सक्रिप्शन, वार्षिक सर्वसमावेशक निदान, सर्व्हिस पिकअप अँड ड्रॉप, उपभोग्य वस्तू, चोरी आणि रस्त्याच्या कडेला मदत यासह मोफत सेवांचा समावेश होता. तसेच एस १ एअर आणि एस १ प्रो वर निवडक क्रेडिट कार्ड ईएमआयवर ५ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर दिली.