Mumbai Weather : ऑक्टोबर हिटमुळं मुंबईकरांची काहिली; उपनगरांमध्ये उष्णतेचा पारा वाढला
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Weather : ऑक्टोबर हिटमुळं मुंबईकरांची काहिली; उपनगरांमध्ये उष्णतेचा पारा वाढला

Mumbai Weather : ऑक्टोबर हिटमुळं मुंबईकरांची काहिली; उपनगरांमध्ये उष्णतेचा पारा वाढला

Mumbai Weather : ऑक्टोबर हिटमुळं मुंबईकरांची काहिली; उपनगरांमध्ये उष्णतेचा पारा वाढला

Updated Oct 19, 2023 07:55 PM IST
  • twitter
  • twitter
  • Mumbai Heat Wave : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं सामान्यांच्या अडचणी वाढल्या आहे.
CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Mumbai Heat Wave : महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यांतून मान्सून माघारी परतला आहे. त्यामुळं राज्यातील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं सामान्यांच्या अडचणी वाढल्या आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

(Ishant Kumar)
mumbai weather news today : अरबी समुद्रात चक्रिवादळ तयार झाल्याने मुंबईतील तापमानात अचानक वाढ झाली आहे. मुंबईच्या उपनगरांमध्ये सर्वाधिक ३६.०४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सांताक्रूध वेधशाळेकडून करण्यात आली आहे.
twitterfacebook
share
(2 / 5)

(HT)
Mumbai Heat Wave : मुंबई शहरात ३३.०२ अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे. कुलाबा वेधशाळेने याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्येची उष्णतेचा पारा वाढल्याचं दिसून येत आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

(REUTERS)
Maharashtra Heat Wave : मान्सून परतल्याने राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात वाढ होत आहे. येत्या २५ ऑक्टोंबर पर्यंत तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं मुंबईकरांच्या चिंता वाढल्या आहे.
twitterfacebook
share
(4 / 5)

(AP)
ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्णतेत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह सामान्यांच्या अडचणी वाढल्या आहे. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत तापमान कमी होवून थंडी वाढणार असल्याचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज