(2 / 6)ऑक्टोबरमध्ये ग्रहांची स्थिती बदलेल. यामध्ये २ ऑक्टोबरला सूर्यग्रहण लागेल, नंतर शनी ग्रह नक्षत्र बदलेल. ग्रहांचे राशीपरिवर्तन पाहता गुरूची वक्री चाल, सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ या ५ ग्रहांच्या राशीसंक्रमणांचा समावेश आहे. ग्रहांचे हे गोचर ४ राजयोग निर्माण करत आहेत. जे ४ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत या भाग्यवान राशी.