मराठी बातम्या / फोटोगॅलरी / /
Atal Bihari Vajpayee : राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनी अटलबिहारी वाजपेयींना वाहिली आदरांजली, पाहा PHOTOS
- Atal Bihari Vajpayee Punyatithi : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज चौथी पुण्यतिथी आहे. त्यामुळं राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी त्यांना अभिवादन केलं आहे.
- Atal Bihari Vajpayee Punyatithi : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज चौथी पुण्यतिथी आहे. त्यामुळं राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी त्यांना अभिवादन केलं आहे.
(1 / 6)
Atal Bihari Vajpayee : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवी दिल्ली येथे सदैव अटल स्मारकावर आदरांजली वाहिली.(PTI)
(2 / 6)
राष्ट्रपती मूर्मू यांच्याशिवाय उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही सदिव अटलवर पुष्पहार अर्पण करत वाजपेयींना आदरांजली वाहिली.(PTI)
(3 / 6)
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतिस्थळावर आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.(Narendra Modi Twitter)
(4 / 6)
अटलबिहारी वाजपेयी यांची मुलगी नमिता आणि त्यांचे पती रंजन भट्टाचार्य यांनीही वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.(PTI)
(5 / 6)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण केला.(PTI)
इतर गॅलरीज