(2 / 5)आहार : आहाराबाबत डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा. मुलांना त्यांचे आवडते पदार्थ खायला न देता, त्यांचे पोषण करेल असे पदार्थ शोधा. बाहेरील मसालेदार पदार्थांचे सेवन कमी करा. मुलांना सोडियम, जास्त साखर आणि तेलकट पदार्थ खाऊ देऊ नका. वजन वाढण्याचा धोका असतो.(Freepik)