मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  NZ vs PAK: दुसऱ्या टी-२० सामन्यातही पाकिस्तानचा पराभव, न्यूझीलंडचा २१ धावांनी विजय

NZ vs PAK: दुसऱ्या टी-२० सामन्यातही पाकिस्तानचा पराभव, न्यूझीलंडचा २१ धावांनी विजय

Jan 14, 2024 11:49 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

  • New Zealand beat Pakistan: न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे.

पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने २१ धावांनी विजय मिळवला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने २१ धावांनी विजय मिळवला आहे.(AFP)

या विजयासह न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या टी-२० सामन्यात २-० अशी आघाडी घेतली आहे. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

या विजयासह न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या टी-२० सामन्यात २-० अशी आघाडी घेतली आहे. 

आगामी टी-20 विश्वचषक पाहता ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

आगामी टी-20 विश्वचषक पाहता ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे.

नाणेफेक हारल्यानंतर न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १९४ धावा केल्या. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

नाणेफेक हारल्यानंतर न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १९४ धावा केल्या. 

न्यूझीलंडकडून स्फोटक सलामीवीर फिन ऍलनने सर्वाधिक ७४ धावांची खेळी खेळली. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज हरिस रौफने सर्वाधिक तीन विकेट घेतले. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

न्यूझीलंडकडून स्फोटक सलामीवीर फिन ऍलनने सर्वाधिक ७४ धावांची खेळी खेळली. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज हरिस रौफने सर्वाधिक तीन विकेट घेतले. 

लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९.३ षटकांत १७३ धावांवरच गारद झाला.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९.३ षटकांत १७३ धावांवरच गारद झाला.

पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक ६६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून अॅडम मिल्नेने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक ६६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून अॅडम मिल्नेने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. 

WhatsApp channel

इतर गॅलरीज