मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Nyasa Devgan: पार्टीतील लूकमुळे न्यासा देवगण पुन्हा झाली ट्रोल

Nyasa Devgan: पार्टीतील लूकमुळे न्यासा देवगण पुन्हा झाली ट्रोल

Jan 05, 2024 02:56 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Nyasa Devgan party look: अभिनेता अजय देवगणची लेक ही सतत चर्चेत असते. नुकताच तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रोल केले जात आहे

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण ही सतत चर्चेत असते. कधी मित्रांसोबत फिरायला गेल्यामुळे तर कधी बोल्ड लूकमुळे न्यासा चर्चेत असते. सध्या तिचा नाईट पार्टीमधील लूक चर्चेत आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

न्यासाने फोटोंमध्ये मल्टीकलर फुल स्लीव बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. ट्रोलर्स तिचा हा ड्रेस पाहून कमेंट करत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

न्यासाने कारमधून उतरुन रेस्टॉरंटमध्ये एण्ट्री करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

न्यासाने या ड्रेसवर भगव्या रंगाची चप्पल, हातात ब्रेसलेट आणि कानतले घातले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

तिच्या या कलरफूल लूकमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

तिच्या या कलरफूल लूकमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे

WhatsApp channel

इतर गॅलरीज