मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Nussrat Jahan: नुसरत जहांच्या बोल्डनेसने वाढला इंटरनेटचा पारा! नव्या फोटोंचा धुमाकूळ

Nussrat Jahan: नुसरत जहांच्या बोल्डनेसने वाढला इंटरनेटचा पारा! नव्या फोटोंचा धुमाकूळ

25 January 2023, 12:50 IST Harshada Bhirvandekar
25 January 2023, 12:50 IST

Nussrat Jahan: अभिनेत्रीचा हा नवा लूक अनेकांची मने जिंकत आहे. या फोटोशूटमध्ये नुसरत जहांने काळ्या रंगाचा सुंदर बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.

अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहां नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते. (Photo: @nusratchirps/IG) 

(1 / 5)

नुसरत जहांने नुकतेच बोल्ड अँड ब्युटीफुल फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये नुसरतने काळ्या रंगाचा बोल्ड आऊटफिट परिधान केला आहे. (Photo: @nusratchirps/IG) 

(2 / 5)

सोशल मीडियावर देखील नुसरतचा मोठा चाहता वर्ग आहे. नुसरत जहांला २.९ मिलिअन लोक फॉलो करतात. नुसरत जहांने केवळ अभिनयच नाही, तर राजकारणातही खूप नाव कमावले आहे. (Photo: @nusratchirps/IG) 

(3 / 5)

अभिनेत्रीचा हा नवा लूक अनेकांची मने जिंकत आहे. या फोटोशूटमध्ये नुसरत जहांने काळ्या रंगाचा सुंदर बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. तिचा मेकअपही तिच्या लूकला शोभून दिसत आहे. (Photo: @nusratchirps/IG) 

(4 / 5)

मोकळ्या केसांनी तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo: @nusratchirps/IG) 

(5 / 5)

इतर गॅलरीज