Nushrratt Bharuccha: नुकतेच नुसरत भरुचाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिच्या मांडीवर टॅटू काढलेला दिसत आहे.
(1 / 6)
अभिनेत्री नुसरत भरुचा अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. पण, यावेळी ती तिच्या नवीन टॅटूमुळे चर्चेत आहे. नुकतेच नुसरत भरुचाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिच्या मांडीवर टॅटू काढलेला दिसत आहे.(All Photos: Instagram)
(2 / 6)
या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री नुसरत भरुचा इनडोअर सेटअपमध्ये आरशासमोर उभे राहून सेल्फी घेताना दिसत आहे. या फोटोंमध्ये नुसरत भरूचा तिच्या मांडीवर असलेला टॅटू फ्लाँट करताना दिसत आहे.
(3 / 6)
नुसरत भरुचा हिने हे फोटो शेअर करताना त्यांना कॅप्शन दिले की, ‘मी माझा टॅटू मिस करत आहे, तुम्हीही करत आहात का?’
(4 / 6)
नुसरत भरुचाचे लाखो चाहते तिच्या या फोटोंवर कमेंट करताना दिसत आहेत. ‘जबरदस्त’, ‘वाह’, ‘खूप सुंदर’, ‘सुंदर’, ‘छान टॅटू’ आणि ‘हॉट’ अशा कमेंट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
(5 / 6)
अभिनेत्री नुसरत भरुचाच्या लूकबद्दल बोलायचे तर, ती ब्लॅक टॉप आणि व्हाईट शॉर्ट्समध्ये खूपच किलर दिसत आहे.
(6 / 6)
नुसरत भरुचाने तिच्या दमदार अभिनय आणि हॉटनेसच्या बळावर चाहत्यांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.