Nora Fatehi: नोरा फतेहीने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर तिचे सिझलिंग फोटो टाकून तिच्या चाहत्यांना सरप्राईज दिले आहेत.
(1 / 4)
बॉलिवूडची ‘डान्सिंग दिवा’ म्हणून ओळखली जाणारी नोरा फतेही अनेकदा तिच्या हॉट फोटो आणि व्हिडीओंमुळे इंटरनेटवर चर्चेत असते. अभिनेत्री नोरा फतेही बी-टाऊनची फिटनेस क्वीन देखील आहे. नोराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात. (Instagram/@norafatehi)
(2 / 4)
नोरा फतेही देखील तिच्या चाहत्यांना सरप्राईज करण्याची एकही संधी सोडत नाही. अभिनेत्रीने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर तिचे सिझलिंग फोटो टाकून तिच्या चाहत्यांना सरप्राईज दिले आहेत. (Instagram/@norafatehi)
(3 / 4)
या फोटोंमध्ये नोरा फतेहीचे सौंदर्य किलर दिसत आहे. या फोटोंमध्ये नोरा फतेहीने निकिता करिज्माने डिझाईन केलेला सुंदर ड्रेस परिधान केला आहे. (Instagram/@norafatehi)
(4 / 4)
या ड्रेसमध्ये अनेक मोती आणि डायमंड जडवलेले आहेत. नोराने फिकट बेबी पिंक रंगाचा सुंदर एम्ब्रॉयडरी स्किन फिटेड जंपसूट, तसेच बेबी पिंक रंगाचा फर कोर्ट कॅरी केला आहे. या सुंदर लूकमध्ये नोरा खूपच स्टायलिश दिसत आहे.(Instagram/@norafatehi)
(5 / 4)
अभिनेत्रीने या लूकसह ब्लश मेकअप, हाय पोनीटेल आणि मोत्याचे कानातले पेअर केले. यामध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. या फोटोंमध्ये नोरा फतेही अगदी बार्बीसारखी दिसत नाही.(Instagram/@norafatehi)