आपल्या सौंदर्याने आणि डान्स मूव्ह्सने लोकांची मने जिंकणाऱ्या नोरा फतेहीने यावेळी तिच्या पोस्टने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. नोराने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. (Instagram)
नेहमीच आपल्या बोल्ड आणि सिझलिंग अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या नोरा फतेहीने या नव्या फोटोंमध्ये ट्रान्सपरंट गाऊन परिधान केला आहे. (Instagram)
या बोल्ड ड्रेसमध्ये नोरा फतेही खूपच सुंदर दिसत आहे. फोटोतील तिच्या बोल्डनेसने चाहत्यांच्या मनाला भुरळ घातली आहे. (Instagram)