Nora Fatehi : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही कायमच चर्चेत असते. तिच्याकडे एकूण किती संपत्ती आहे जाणून घ्या...
(1 / 5)
बॉलिवूडची ‘डान्सिंग दिवा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. तिने डान्स आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नोराकडे एकूण किती संपत्ती आहे तुम्हाला माहिती आहे का?
(2 / 5)
नोराने २०१४ साली प्रदर्शित झालेल्या 'रोअर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने तेलुगू आणि मल्याळ चित्रपटांमध्येही काम केले.
(3 / 5)
नोराने फिफा वर्ल्ड कप २०२२च्या एका कार्यक्रमात डान्स परफॉर्मन्स दिला होता.
(4 / 5)
नोराकडे एकूण ४० कोटी रुपयांची संपत्ती आहे. ती एका चित्रपटासाठी जवळपास १ कोटी रुपये मानधन घेते.
(5 / 5)
नोरा आयटम साँगसाठी ५० लाख रुपये फी घेते.
(6 / 5)
नोराचे मुंबईत घर आहे. तिच्याकडे लग्झरी कार आहेत. तिच्या उत्पन्नाचे साधन हे केवळ सिनेमा आणि जाहिराती आहेत.