नोरा फतेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर्सपैकी एक आहे. तिचे चित्रपट आणि डान्स चाहत्यांना खूप आवडतात. तिने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या डान्सचा जलवा दाखवला आहे. (Photo: @norafatehi/IG)
नोरा फतेही तिच्या डान्स सोबतच बोल्ड स्टाईलसाठीही ओळखली जाते. अनेक ठिकाणी ती जबरदस्त स्टाईलमध्ये फोटो पोज देताना दिसते. तिची फॅशन चॉईस नेहमीच मीडियाच्या चर्चेत राहते. (Photo: @norafatehi/IG)
‘गरमी’, ‘ओ साकी-साकी’, ‘दिलबर’, ‘एक तो है कम जिंदगानी’ अशा काही दमदार गाण्यांवर तिने डान्स केला आहे. नुकतीच नोरा एका कार्यक्रमात सामील झाली होती. या कार्यक्रमात तिने धमाल डान्स पर्फोर्मंस दिले. (Photo: @norafatehi/IG)
यावेळी नोरा फतेहीच्या किलर आणि सिझलिंग डान्स मूव्ह्स कॅमेरामध्ये कैद झाल्या आहेत. तिच्या या किलर लूकने सगळ्यांनाच घायाळ केलं आहे. (Photo: @norafatehi/IG)