दमदार अभिनय आणि नृत्य अदांमुळे लोकप्रिय असलेली बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही फॅशनमध्येही अव्वल आहे. नुकतेच तिने शॉर्ट स्कर्टमध्ये फोटोशूट केले आहे.
(Instagram/@norafatehi)नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोशूटमध्ये तिने किलर पोझ देऊन आपल्या सिझलिंग अदा दाखवल्या आहेत.
(Instagram/@norafatehi)या फोटोशूटमध्ये नोराने डेम फॅशन ब्रँडचा डेनिम ड्रेस परिधान केला आहे. मेनका हरिसिंघानी तिला लूक दिला आहे.
(Instagram/@norafatehi)नोरा व्ही-नेक ब्रॅलेटमध्ये खूप बोल्ड दिसत होती. या ब्रॅलेटवर तिने हलक्या निळ्या रंगाचा ओव्हरसाईज ब्लेझर घातला आहे. यासोबत मॅचिंग मिनी स्कर्टही घातला आहे.
(Instagram/@norafatehi)नोरा फतेहीने हा बोल्ड ड्रेस परिधान करून कॅमेऱ्यांसमोर सिझलिंग पोज दिल्या आहेत. तिच्या या हॉट लूकने सगळेच प्रभावित झाले आहेत.
(Instagram/@norafatehi)नोरा फतेहीने पोस्ट केलेल्या या फोटोंना नेटिझन्स भरभरून प्रतिसाद देत आहेत. त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
(Instagram/@norafatehi)