मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Nora Fatehi: सतरंगी रे... नोरा फतेहीच्या कलरफूल लूकने सगळेच झाले घायाळ! पाहा फोटो

Nora Fatehi: सतरंगी रे... नोरा फतेहीच्या कलरफूल लूकने सगळेच झाले घायाळ! पाहा फोटो

Jun 13, 2023 02:24 PM IST
  • twitter
  • twitter
Nora Fatehi Photo: नोरा फतेहीचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नुकतेच तिने स्वतःचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
बॉलिवूड इंडस्ट्रीच्या फॅशनबद्दल बोलायचे झाले, तर नोरा फतेहीचा उल्लेख केल्याशिवाय ही यादी पूर्ण होऊच शकत नाही. बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही तिच्या किलर डान्स मुव्ह्ससाठी ओळखली जाते. (Photo: @norafatehi/IG)
share
(1 / 5)

नोरा फतेहीचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नुकतेच तिने स्वतःचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo: @norafatehi/IG)
share
(2 / 5)

नोरा फतेहीच्या प्रत्येक आउटफिटमध्ये एक वेगळी स्टाईल असते. तिचे कपडे नेहमीच तिला आणखी स्टायलिश बनवतात. नोरा फतेहीची हिच हटके स्टाईल आयफा अवॉर्ड्समध्येही पाहायला मिळाली. (Photo: @norafatehi/IG)
share
(3 / 5)

प्रेस मीट असो किंवा ग्रीन कार्पेट, नोरा फतेहीने प्रत्येक वेळी आपल्या स्टाईलने लोकांना थक्क करते. आयफा अवॉर्ड सोहळ्यामध्ये देखील अभिनेत्री नोरा फतेही हिने असाच एक सुंदर ड्रेस परिधान केला होता. (Photo: @norafatehi/IG)
share
(4 / 5)

नोरा फतेही अनेकदा बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली असून, अनेकदा ती असेच कपडे परिधान करते. नोरा फतेही तिच्या लूकने सर्वांनाच आश्चर्यचकित करते. नोरा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली आहे. इंस्टाग्रामवर तिचे ४४ मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo: @norafatehi/IG)
share
(5 / 5)

इतर गॅलरीज