मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Nora Fatehi: सिल्वर सीक्वेन ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटोंवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

Nora Fatehi: सिल्वर सीक्वेन ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटोंवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

Feb 18, 2023 12:10 PM IST
  • twitter
  • twitter
  • Nora Fatehi Photos: नेहमीच आपल्या बोल्ड आणि सिझलिंग अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या नोरा फतेहीने या नव्या फोटोंमध्ये बोल्ड सिल्वर सिक्वेन्स ड्रेस परिधान केला आहे.
आपल्या सौंदर्याने आणि डान्स मूव्ह्सने लोकांची मने जिंकणाऱ्या नोरा फतेहीने यावेळी तिच्या पोस्टने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. नोराने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. (Photo: @norafatehi/IG)   
share
(1 / 5)
आपल्या सौंदर्याने आणि डान्स मूव्ह्सने लोकांची मने जिंकणाऱ्या नोरा फतेहीने यावेळी तिच्या पोस्टने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. नोराने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. (Photo: @norafatehi/IG)   (Instagram/@norafatehi)
नेहमीच आपल्या बोल्ड आणि सिझलिंग अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या नोरा फतेहीने या नव्या फोटोंमध्ये बोल्ड सिल्वर सिक्वेन्स ड्रेस परिधान केला आहे. (Photo: @norafatehi/IG)   
share
(2 / 5)
नेहमीच आपल्या बोल्ड आणि सिझलिंग अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या नोरा फतेहीने या नव्या फोटोंमध्ये बोल्ड सिल्वर सिक्वेन्स ड्रेस परिधान केला आहे. (Photo: @norafatehi/IG)   (Instagram/@norafatehi)
या बोल्ड ड्रेसमध्ये नोरा फतेही खूपच सुंदर दिसत आहे. फोटोतील तिच्या बोल्डनेसने चाहत्यांच्या मनाला भुरळ घातली आहे. (Photo: @norafatehi/IG)   
share
(3 / 5)
या बोल्ड ड्रेसमध्ये नोरा फतेही खूपच सुंदर दिसत आहे. फोटोतील तिच्या बोल्डनेसने चाहत्यांच्या मनाला भुरळ घातली आहे. (Photo: @norafatehi/IG)   (Instagram/@norafatehi)
या फोटोशूटमध्ये नोरा फतेहीने डीप नेक परिधान केला असून, यावर तिने आपले केस मोकळे आहे. अतिशय हलका मेकअप करूनही नोरा खूप सुंदर दिसत आहे. (Photo: @norafatehi/IG)   
share
(4 / 5)
या फोटोशूटमध्ये नोरा फतेहीने डीप नेक परिधान केला असून, यावर तिने आपले केस मोकळे आहे. अतिशय हलका मेकअप करूनही नोरा खूप सुंदर दिसत आहे. (Photo: @norafatehi/IG)   (Instagram/@norafatehi)
नोरा फतेही एक कॅनेडियन मॉडेल, नृत्य, गायिका आणि अभिनेत्री आहे. नोरा तिच्या बेली डान्ससाठी विशेष ओळखली जाते. भारतात येऊन तिने खूप नाव कमावले आहे. (Photo: @norafatehi/IG)   
share
(5 / 5)
नोरा फतेही एक कॅनेडियन मॉडेल, नृत्य, गायिका आणि अभिनेत्री आहे. नोरा तिच्या बेली डान्ससाठी विशेष ओळखली जाते. भारतात येऊन तिने खूप नाव कमावले आहे. (Photo: @norafatehi/IG)   (Instagram/@norafatehi)
इतर गॅलरीज