मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  उफ्फ तेरी अदा! नोरा फतेहीच्या मादक अदांवर चाहते फिदा

उफ्फ तेरी अदा! नोरा फतेहीच्या मादक अदांवर चाहते फिदा

Mar 26, 2024 08:04 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • नुकताच नोराने परिधान केलेल्या पारंपरिक ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही कायचम चर्चेत असते. तिच्या प्रत्येक लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या असतात.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही कायचम चर्चेत असते. तिच्या प्रत्येक लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या असतात.

नुकताच नोराने गुलाबी रंगाचा एमरोडरी डिझाइन असलेला ड्रेस परिधान केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

नुकताच नोराने गुलाबी रंगाचा एमरोडरी डिझाइन असलेला ड्रेस परिधान केला आहे.

या ड्रेसवर नोराने मोकळे केस सोडले आहेत. तसेच कानातले घातले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या ड्रेसवर नोराने मोकळे केस सोडले आहेत. तसेच कानातले घातले आहेत.

नोराचा हा सिंपल लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

नोराचा हा सिंपल लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत.

सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या नोराच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या नोराच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

इतर गॅलरीज