
बॉलिवूडची डांसिंग क्वीन आणि हॉट अभिनेत्री म्हणून नोरा फतेही ओळखली जाते. तिच्या प्रत्येक गाण्यावर आणि लूकवर चाहत्यांचे लक्ष असते. नुकताच नोरा कॅज्युअल लूकमध्ये फोटोग्राफर्सला पोझ देताना दिसली. चला पाहूया फोटो…
नोरा फतेहीच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर ती ब्लू डेनिम जीन्स, ब्लॅक राऊंड नेक टॉप आणि क्रॉप्ड ब्लेझरमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
नोरा फतेहीने काळ्या रंगाची शोल्डर बॅग, काळ्या रंगाचा गॉगल आणि उंच हिल्स असलेली चप्पल असा लूक केला आहे.

