आपल्या किलर डान्स मूव्ह्स आणि हॉटनेसने सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री नोरा फतेही हिने तिच्या सोशल मीडियावर काही सिझलिंग फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने आपल्या हॉटनेसचा तडका लावला आहे.
या फोटोंमध्ये नोरा फतेही ब्लॅक अँड व्हाईट डीप नेक थाय हाय स्लिट कटआऊट असलेला सिझलिंग आऊटफिट परिधान केला आहे.
या फोटोंमध्ये नोरा फतेहीचा घायाळ करणारा सिझलिंग अंदाज दिसला आहे. तिच्या या बेधडक अंदाजाने सगळेच घायाळ झाले आहेत.
नोरा फतेही हिने तिचे हे सिझलिंग फोटो सोशल मीडियावर शेअर करताना त्याला खास कॅप्शन देखील दिले आहे.