बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही अनेकदा आपल्या किलर डान्स मूव्ह आणि हॉट फिगरमुळे चर्चेत असते. नुकतीच ती पापाराझींच्या कॅमेरात कैद झाली आहे. या दरम्यान नोरा फतेही एका कॅज्युअल लूकमध्ये चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसली होती.
या फोटोंमध्ये नोरा फतेही तिच्या कारमधून खाली उतरताना दिसत आहे आणि तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींनी तिचे अनेक फोटो क्लिक केले आहेत.
अभिनेत्री नोरा फतेहीच्या लूकबद्दल बोलायचे, तर ती व्हाइट टॉप आणि डेनिम जीन्समध्ये अगदी साधी आणि सिम्पल दिसत होती.