बॉलिवूडची ‘डान्सिंग दिवा’ म्हणून ओळखली जाणारी नोरा फतेही अनेकदा तिच्या हॉट फोटो आणि व्हिडीओंमुळे इंटरनेटवर चर्चेत असते. अभिनेत्री नोरा फतेही बी-टाऊनची फिटनेस क्वीन देखील आहे. नोराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात.
नोरा फतेही देखील तिच्या चाहत्यांना सरप्राईज करण्याची एकही संधी सोडत नाही. अभिनेत्रीचे काही फोटो नुकताच समोर आले आहेत.