आपल्या सौंदर्याने आणि डान्स मूव्ह्सने लोकांची मने जिंकणाऱ्या नोरा फतेहीने यावेळी तिच्या पोस्टने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. नोराने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. (Photo: @norafatehi/IG)
नेहमीच आपल्या बोल्ड आणि सिझलिंग अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या नोरा फतेहीने या नव्या फोटोंमध्ये ब्लेझर लूक कॅरी केला आहे. (Photo: @norafatehi/IG)
या लूकमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत आहे. फोटोतील तिच्या क्लासी बॉसी लूकने चाहत्यांच्या मनाला भुरळ घातली आहे. (Photo: @norafatehi/IG)
या फोटोशूटमध्ये नोरा फतेहीने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला असून, यावर तिने आपले केस मोकळे आहे. अतिशय हलका मेकअप करूनही नोरा खूप सुंदर दिसत आहे. (Photo: @norafatehi/IG)