मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Nora fatehi: तंग आऊटफिट अन् सिल्वर ज्वेलरी... नोरा फतेहीच्या बोल्डनेसवर नेटकरी क्लीनबोल्ड!

Nora fatehi: तंग आऊटफिट अन् सिल्वर ज्वेलरी... नोरा फतेहीच्या बोल्डनेसवर नेटकरी क्लीनबोल्ड!

Jul 15, 2023 12:02 PM IST
  • twitter
  • twitter
Nora Fatehi Photos: नोराने पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस अवताराने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. नोरा फतेहीने कॅमेरासमोर सिझलिंग पोझ देत नवे फोटोशूट शेअर केले आहे.
बॉलिवूडमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या अभिनेत्री चर्चेत राहतात. बॉलिवूडची डान्सिंग दिवा नोरा फतेही यात अग्रणी असते. नोराने पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस अवताराने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. नोरा फतेहीने कॅमेरासमोर सिझलिंग पोझ देत नवे फोटोशूट शेअर केले आहे. (Photo: @norafatehi/IG)
share
(1 / 5)

ग्लॅमर आणि सुंदर लूकमध्ये नोरा फतेही क्लीवेज फ्लाँट करताना दिसली आहे. नोरा फतेहीचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर आगीसारखे व्हायरल होत आहे. (Photo: @norafatehi/IG)
share
(2 / 5)

नोरा फतेहीने नुकतेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. यामध्ये नोरा फतेही हिने काळ्या रंगाचा लेदरचा पोशाख परिधान केला आहे. या तंग आऊटफिटमध्ये नोरा फतेही कंबर फ्लाँट करताना दिसली आहे. (Photo: @norafatehi/IG)
share
(3 / 5)

नोरा फतेहीने डीपनेक ब्लॅक आऊटफिटसह तिच्या गळ्यात चांदीच्या अनेक साखळ्या घातल्या आहेत. नोराने तिचे केस कर्ल करून मोकळे सोडले आहेत आणि न्यूड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला. (Photo: @norafatehi/IG)
share
(4 / 5)

नोरा फतेहीचे हे सिझलिंग फोटोशूट पाहून सगळेच चाहते थक्क झाले आहेत. सध्या नोरा तिच्या आगामी डान्स शोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली आहे. (Photo: @norafatehi/IG)
share
(5 / 5)

इतर गॅलरीज