IIFA Award 2023: या नव्या फोटोंमध्ये नोरा फतेहीने रेड हॉट कलरचा डीपनेक लेदर बॉडीकॉन आऊटफिट परिधान केला आहे.
(1 / 5)
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये तिच्या अभिनयापेक्षा डान्स मूव्हसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री नोरा फतेही तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. (Photo: @norafatehi/IG)
(2 / 5)
नुकत्याच झालेल्या IIFA कार्यक्रमात नोरा फतेहीने अतिशय स्टायलिश पोशाख परिधान केला होता. या फोटोंमधली तिची सिझलिंग स्टाईल पाहून चाहत्यांचे मन घायाळ झाले आहे. (Photo: @norafatehi/IG)
(3 / 5)
अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे फोटो पोस्ट करताच ती चर्चेत आली आहे. ती जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करते, तेव्हा तिचे चाहते अभिनेत्रीचे तोंडभरून कौतुक करतात. (Photo: @norafatehi/IG)
(4 / 5)
नोरा फतेही जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करते, तेव्हा तिचे चाहते अभिनेत्रीचे कौतुक करताना थकत नाहीत. नुकतेच अभिनेत्री नोरा फतेहीने आयफा कार्यक्रमादरम्यानचे तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (Photo: @norafatehi/IG)
(5 / 5)
या फोटोंमध्ये नोरा फतेहीने रेड हॉट कलरचा डीपनेक लेदर बॉडीकॉन आऊटफिट परिधान केला आहे. या लूकमध्ये नोरा फतेही चाहत्यांना आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवताना दिसत आहे. नोरा फतेहीने ग्लॉसी मेक-अप आणि कर्ल्स स्टाईलमध्ये तिचे केस मोकळे सोडून हा लूक पूर्ण केला आहे. (Photo: @norafatehi/IG)