बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आपल्या बोल्ड अदांनी नेहमीच सगळ्यांना घायाळ करत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी नोरा नेहमीच स्वतःचे हॉट फोटो शेअर करत असते.
(Instagram/@norafatehi)
नोरा फतेहीने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान करून, किलर पोज दिल्या आहेत. तिच्या या क्यूटी अंदाजावर आणि तिच्या सौंदर्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
(Instagram/@norafatehi)
या फोटोशूटमध्ये नोरा फतेहीने परिधान केलेल्या या हायस्लीट आऊटफिटची किंमत अंदाजे १८५५ डॉलर इतकी आहे. भारतीय चलनात तब्बल १.५३ लाख रुपये इतकी आहे.
(Instagram/@norafatehi)
नोरा फतेहीचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या लूकने प्रेक्षक थक्क झाले आहेत. या ड्रेसमध्ये नोराचे सौंदर्य आणखी खुलले आहे.
(Instagram/@norafatehi)