मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Nora Fatehi: पांढऱ्या बॉडीकॉर्न ड्रेसमध्ये नोराचा सेक्सी अंदाज

Nora Fatehi: पांढऱ्या बॉडीकॉर्न ड्रेसमध्ये नोराचा सेक्सी अंदाज

May 27, 2023 02:29 PM IST
  • twitter
  • twitter
  • Nora Fatehi hot Look: नेहमीच आपल्या बोल्ड आणि सिझलिंग लूकने नोरा प्रेक्षकांची मने जिंकते. आता तिचे नवे फोटोशूट चर्चेत आहे.
आपल्या सौंदर्याने आणि डान्स मूव्ह्सने लोकांची मने जिंकणाऱ्या नोरा फतेहीने यावेळी तिच्या पोस्टने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. नोराने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.  (Instagram)
share
(1 / 5)

नेहमीच आपल्या बोल्ड आणि सिझलिंग अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या नोरा फतेहीने या नव्या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉर्न ड्रेस घातला आहे. (Instagram)
share
(2 / 5)

या बोल्ड ड्रेसमध्ये नोरा फतेही खूपच सुंदर दिसत आहे. फोटोतील तिच्या बोल्डनेसने चाहत्यांच्या मनाला भुरळ घातली आहे. (Instagram)
share
(3 / 5)

या फोटोंमध्ये नोरा तिची कर्व्ही बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे. (Instagram)
share
(4 / 5)

सध्या सोशल मीडियावर नोराच्या या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. (Instagram)
share
(5 / 5)

इतर गॅलरीज