आपल्या किलर डान्स मूव्ह्स आणि हॉटनेसने सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. तिने तिच्या सोशल मीडियावर काही सिझलिंग फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने आपल्या हॉटनेसचा तडका लावला आहे.
या फोटोंमध्ये नोरा फतेहीने राखाडी रंगाचा बॉडी कॉन शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. हे फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
या फोटोंमध्ये नोरा फतेहीचा घायाळ करणारा सिझलिंग अंदाज दिसला आहे. तिच्या या बेधडक अंदाजाने सगळेच घायाळ झाले आहेत.
तिच्या या फोटोंनी अक्षरश: इंटरनेटचा पारा वाढवला आहे. सर्वांच्या नजरा नोराच्या फोटोवर खिळल्या आहेत.