बॉलिवूडमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या अभिनेत्री चर्चेत राहतात. बॉलिवूडची डान्सिंग दिवा नोरा फतेही यात अग्रणी असते. नोराने पुन्हा एकदा तिच्या कॅज्युअल लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या फोटोंमध्ये नोराने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि त्यावर ट्रॅक पॅट घातली आहे. तसेच काळ्या रंगाची पर्स आणि काळी गॉगल लावलेला दिसत आहे.