Nikki Tamboli Bold Pose : 'बिग बॉस सीजन १४' मध्ये झळकलेली साउथ एक्ट्रेस निक्की तांबोळी आपल्या अभिनयासोबतच बोल्ड लुक्समुळेही चर्चेत असते. एक्ट्रेसने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये तिने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार केल्याचे दिसत आहे.
(1 / 6)
बिग बॉस फेम साउथ एक्ट्रेस निक्की तांबोळीने पुन्हा एकदा आपल्या हॉट लुकने इंटरनेटवर आग लावली आहे. निक्की तांबोळीचा हॉटनेस पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे.,या फोटोशूटमध्ये निक्कीने आपली टोन्ड फिगर फ्लॉन्ट केली आहे.
(2 / 6)
ब्लॅक क्रॉप टॉप आणि बॉटममध्ये निक्की तांबोळीने हॉटनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसत आहे. या फोटोत ती आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
(3 / 6)
हे फोटो शेअर करताना निक्की तांबोळीने याला कॅप्शन दिले आहे की, -काय मी तुमच्या स्वप्नात अशीच आले होते का?! उफ्फ सॉरी ।
(4 / 6)
एक्ट्रेस सोशल मीडियावर खुप एक्टिव असते व नियमितपणे आपले ग्लॅमरस फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवत असते. लेटेस्ट फोटोशूटमध्ये तर तिने कमालच केली आहे. या फोटोंवर तिचे चाहते ब्यूटीफुल, सो हॉट, गॉर्जियस, हॉटी, फिटनेस क्वीन आदि कमेंट करताना दिसत आहे.
(5 / 6)
हॉटनेस ओव्हरलोडेड निक्कीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रत्येक फोटोतील निक्कीची किलर अदा चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे.
(6 / 6)
निक्की तांबोळीने अनेक टीवी रिएलिटी शोज, म्यूजिक व्हिडिओ आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. बिग बॉस १४ सोबतच खतरों के खिलाडी सीझन ११ मध्ये ती दिसली होती.