मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Nikki Tamboli : निक्की तांबोळीच्या गुलाबी बिकिनीत किलर अदा, ऐन थंडीत फॅन्सना फोडला घाम

Nikki Tamboli : निक्की तांबोळीच्या गुलाबी बिकिनीत किलर अदा, ऐन थंडीत फॅन्सना फोडला घाम

Jan 18, 2024 09:15 PM IST Shrikant Ashok Londhe
  • twitter
  • twitter

Nikki Tamboli : बिग बॉस कंटेस्टेंट राहिलेली निक्की तांबोळी आपली कमनीय फिगर आणि किलर अदांमुळे नेहमी चर्चेत असते. गुलाबी रंगाच्या बिकिनीतील निक्कीचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोवरून नजर हटवणे मुश्किल झाले आहे.

अभिनेत्री निक्की तांबाळी सोशल मीडियावर खुप सक्रीय असते. ती नियमितपणे आपले हॉट फोटो व व्हिडिओ शेअर करून  इंटरनेटचं वातावरण तापवत असते. लेटेस्ट फोटोमध्ये  निक्कीने आपल्या सिझलिंग लुकने फॅन्सना घायाळ केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

 निक्की तांबोळीच्या या फोटोंनी फॅन्सना घाम फोडला असून. फॅन्सकडून  भरभरून कमेंट केले जात आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

 निक्की तांबोळीच्या या फोटोंनी फॅन्सना घाम फोडला असून. फॅन्सकडून  भरभरून कमेंट केले जात आहेत.

पिंक कलरच्या बिकिनीत  निक्की तांबोळीने कॅमऱ्यासमोर एकाहून एक किलर पोज दिल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

पिंक कलरच्या बिकिनीत  निक्की तांबोळीने कॅमऱ्यासमोर एकाहून एक किलर पोज दिल्या आहेत.

हे फोटो शेअर करताना निक्कीने कॅप्शन दिले आहे की, जोपर्यंत तुमच्याकडे चेक नसेल, मला चेक करू नका.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

हे फोटो शेअर करताना निक्कीने कॅप्शन दिले आहे की, जोपर्यंत तुमच्याकडे चेक नसेल, मला चेक करू नका.

या फोटोंमध्ये निक्की तांबोळी आपला कमनीय बांधा व टोन्ड लेग फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

या फोटोंमध्ये निक्की तांबोळी आपला कमनीय बांधा व टोन्ड लेग फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज