मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Nikki Tamboli: मेटॅलिक साडीमध्ये निक्की तांबोळीच्या किलर अदा! फोटोंनी वेधलं लक्ष

Nikki Tamboli: मेटॅलिक साडीमध्ये निक्की तांबोळीच्या किलर अदा! फोटोंनी वेधलं लक्ष

Feb 26, 2024 03:19 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Nikki Tamboli: निक्की नेहमीच तिच्या फॅशन सेन्सने सगळ्यांना प्रभावित करते. या फोटोंमध्ये तिने मेटॅलिक चमकदार साडी नेसली आहे.

निक्की नेहमीच तिच्या फॅशन सेन्सने सगळ्यांना प्रभावित करते. या फोटोंमध्ये तिने मेटॅलिक चमकदार साडी नेसली आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

‘बिग बॉस १४’ फेम निक्की तांबोळीने साडीतील तिचे नवीन बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

‘बिग बॉस १४’मधून निक्की तांबोळी हिला लोकप्रियता मिळाली होती. या शोनंतर ती पापाराझींमध्ये प्रसिद्ध झाली. सध्या निकी तांबोळी इंटरनेटवर फोटो पोस्ट करून तापमान वाढवत असते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

निक्कीने काही लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात ती ग्लॅमरस लूकमध्ये आहे. या फोटोशूटमध्ये ती कॅमेऱ्याकडे बघून किलर फोटो पोज देताना दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

निक्कीने काही लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात ती ग्लॅमरस लूकमध्ये आहे. या फोटोशूटमध्ये ती कॅमेऱ्याकडे बघून किलर फोटो पोज देताना दिसत आहे.

निक्की नेहमीच तिच्या फॅशन सेन्सने सगळ्यांना प्रभावित करते. या फोटोंमध्ये तिने मेटॅलिक चमकदार साडी नेसली आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

या फोटोशूटमध्ये तिने तिच्या लूकला मॅचिंग ब्रेसलेट आणि लाल लिपस्टिकसह ऍक्सेसराइज केले आहे. हटके कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

या फोटोशूटमध्ये तिने तिच्या लूकला मॅचिंग ब्रेसलेट आणि लाल लिपस्टिकसह ऍक्सेसराइज केले आहे. हटके कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज