मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  निक्की तांबोळीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, ऐन थंडीत वाढवला इंटरनेटचा पारा

निक्की तांबोळीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, ऐन थंडीत वाढवला इंटरनेटचा पारा

Jan 06, 2024 12:03 AM IST
  • twitter
  • twitter
Nikki Tamboli Hot Look : अभिनेत्री निक्की तांबोळीने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. निक्कीने या ड्रेसमधून आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना किलर पोझ दिल्या आहेत.
निक्की तांबोळीने पुन्हा एकदा आपल्या हॉटनेसने  इंटरनेटवर आग लावली आहे. या लेटेस्ट फोटोशूटमध्ये निक्की तांबोळी खूपच बोल्ड पोझ देताना दिसत आहेत. हे पाहून फॅन्सच्या हृदयाची धडधड वाढली आहे.
share
(1 / 5)

या फोटोंमध्ये निक्की तांबोळी रेड हॉट लुकमध्ये थंडीच्या वातावरणात फॅन्सना घाम फोडताना दिसत आहे.
share
(2 / 5)

 निक्की तांबोळी रेड ब्रालेट आणि थाई-हाई स्लिट स्कर्टमध्ये खूपच सिझलिंग अंदाजात फोटोशूट करताना दिसत आहे.
share
(3 / 5)

या फोटोंमधून  निक्की तांबोळी आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. यावर फॅन्सकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.
share
(4 / 5)

निक्की तांबोळीने  बिग बॉस सीझन १४ सोबत आतापर्यंत अनेक टीव्ही  रियॅलिटी शोज, म्यूझिक व्हिडिओ तसेच दाक्षिणात्या चित्रपटात काम केले आहे.
share
(5 / 5)

इतर गॅलरीज