Nikki Tamboli Photos: अभिनेत्री निक्की तांबोळी अनेकदा सोशल मीडियावर तिच्या हॉट लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसते.
(1 / 6)
अभिनेत्री निक्की तांबोळी अनेकदा सोशल मीडियावर तिच्या हॉट लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसते. निक्की तांबोळीच्या नव्या फोटोशूटने देखील सोशल मीडियावर आग लावली आहे.
(2 / 6)
या फोटोंमध्ये निक्की तांबोळी निळ्या आणि काळ्या रंगाच्या प्रिंटेड बिकिनीमध्ये हॉटनेसचा तडका लावताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवरर चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
(3 / 6)
या फोटोंमध्ये, निक्की तांबोळी तिची कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसत आहे, ज्यामध्ये तिची स्टाईल सगळ्यांनाच घायाळ करणारी आहे.
(4 / 6)
निक्की तांबोळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती अनेकदा तिच्या बोल्ड लूकने इंटरनेटचे तापमान वाढवत असते.
(5 / 6)
निक्की तांबोळीची सोशल मीडियावर खूप मोठी फॅन फॉलोअर्स आहे. तिचे चाहते निक्कीच्या फोटोंवर भरभरून लाईक आणि कमेंट करताना दिसतात.
(6 / 6)
निक्की तांबोळी हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तिच्या हॉटनेसने सोशल मीडियाचा पार वाढवला आहे.