मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Tim Southee: टीम साऊदीचा टी-२० क्रिकेटमध्ये नवा पराक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच!

Tim Southee: टीम साऊदीचा टी-२० क्रिकेटमध्ये नवा पराक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच!

Jan 12, 2024 07:05 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

  • Tim Southee New Record: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने टी-२० क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने १५० विकेटचा टप्पा गाठला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये त्याने ही कामगिरी केली.

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने टी-२० क्रिकेटमधील १५० विकेट पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने टी-२० क्रिकेटमधील १५० विकेट पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.(AFP)

या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा ४६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना किवींनी २० षटकांत ८ विकेट गमावून २२६ धावा केल्या. नंतर साऊदीच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. या सामन्यात पाकिस्तानचा संघाला १८ षटकात १८० धावांपर्यंत मजल मारता आली.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा ४६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना किवींनी २० षटकांत ८ विकेट गमावून २२६ धावा केल्या. नंतर साऊदीच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. या सामन्यात पाकिस्तानचा संघाला १८ षटकात १८० धावांपर्यंत मजल मारता आली.(AFP)

पाकीस्तानकडून बाबर आझमने एकाकी झुंज दिली. त्याने अवघ्या ३५ चेंडूत ५७ धावा केल्या. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

पाकीस्तानकडून बाबर आझमने एकाकी झुंज दिली. त्याने अवघ्या ३५ चेंडूत ५७ धावा केल्या. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला.(AFP)

या सामन्यात टीम साऊदीने ४ षटकात २५ धावा देत ४ विकेट घेतल्या. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये १५० विकेटचा टप्पा गाठणारा पहिला गोलंदाज ठरला.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

या सामन्यात टीम साऊदीने ४ षटकात २५ धावा देत ४ विकेट घेतल्या. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये १५० विकेटचा टप्पा गाठणारा पहिला गोलंदाज ठरला.(AFP)

टी-२० सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बांगलादेशचा गोलंदाज शकिबल हसन १४० विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

टी-२० सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बांगलादेशचा गोलंदाज शकिबल हसन १४० विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.(AFP)

WhatsApp channel

इतर गॅलरीज