(2 / 6)मिचेल सँटनरच्या फिरकीपासून सावध रहावे लागेल- न्यूझीलंडकडे मिशेल सँटनरच्या रूपाने एक चांगला फिरकी गोलंदाज आहे, जो संघासाठी सातत्याने विकेट घेत आहे. सॅन्टनरने या स्पर्धेत ९ सामन्यात १६ विकेट घेतल्या आहेत. अशा स्थितीत भारतीय फलंदाजांना सॅन्टनरपासून सावध राहावे लागणार आहे.(PTI)