नवीन वर्षाच्या शुभेच्छा-
दरवर्षी प्रमाणे हे नवीन वर्ष सुद्धा काही खास जावो, आयुष्यात आनंद येवो, समस्या ना जवळ येवो. तुमचे आयुष्य उज्वल होवो, फुलांसारखा सुगंध येवो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हा, सर्व काही तुम्हांला चांगले जावो.
हॅप्पी न्यू ईयर -
आनंदासाठी तयार व्हा, जोश आणि उत्साहासाठी सज्ज व्हा, येणार आहे नव्या वर्षाची संध्याकाळ, त्या संध्याकाळी मज्जा करण्यासाठी तयार व्हा. नव्या वर्षाच्या शुभेच्छा!
२०२५ च्या शुभेच्छा -
आम्ही तुमच्या हृदयात राहतो, सर्व दु:खे तुमची सहन करतो, कोणी आमच्या अगोदर तुम्हाला शुभेच्छा न देवो, यासाठीच सर्वात प्रथम हॅप्पी न्यू ईयर करतो. हॅप्पी न्यू ईयर २०२५
हॅप्पी २०२५ -
जुने वर्ष सर्वांपासून दूर जात आहे, काय करावे हाच निसर्गाचा नियम आहे, मागील आठवणींनी नका होऊ उदास तुम्ही, करा नव्या वर्षाचा स्वीकार आनंदाने.
तुम्हांला नवे वर्ष चांगले जावो -
नवे वर्ष प्रकाश बनून आले, उघडावे आपल्या नशिबाचे टाळे, ईश्वराचे तुमच्यावर कायम लक्ष असावे, हीच तुमच्या या हितचिंतकाचे देवाकडे मागणे. नव्या वर्षाच्या शुभेच्छा!
नव्या वर्षाच्या शुभेच्छा -
प्रत्येक वर्ष येते, प्रत्येक वर्ष जाते, या नव्या वर्षात तुम्हाला ते सर्व काही मिळो, जे तुमच्या मनात येते. नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवे वर्ष घेऊन येवो आनंद -
वाटले मनातली गोष्ट प्रियजनांना सांगावी, जे आपले खास आहेत, त्यांची आठवण काढावी, नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्याचा केला आहे संकल्प, मनाने सांगितले ही सुरुवात तुमच्या पासूनच करावी. हॅप्पी न्यू ईयर २०२५!
नव्या वर्षाच्या शुभेच्छा!
New Year Wishes in Marathi: काही वेळातच नव्या वर्षाचे आगमन होत आहे. २०२५ हे वर्ष जीवनात अनेक बदल घेऊन येऊ शकते. दरवेळी नव्या वर्षासोबत नवी ऊर्जा आणि आनंद देखील येत असतो. अशात आपले आणि आपल्या प्रियजनांचे नवे वर्ष खास बनवण्यासाठी पाठवा हे शुभेच्छांचे संदेश- नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी शेयर करा प्रेमपूर्ण स्टेटस, फोटो आणि कविता.