मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  New Year 2024: नवीन वर्षाचा दिवस ऑफिसमध्ये घालवणार आहात? नाराज न होता करा हे प्लॅन

New Year 2024: नवीन वर्षाचा दिवस ऑफिसमध्ये घालवणार आहात? नाराज न होता करा हे प्लॅन

Dec 31, 2023 02:00 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • New Year 2024 in Office: तुमचा नवीन वर्ष ऑफिसमध्ये घालवणार असाल तर काळजी करू नका. तुम्ही या काही मजेदार आयडियाने हा दिवस ऑफिसमध्ये सुद्धा मस्त पद्धतीने घालवू शकता.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक वेगवेगळे प्लॅन करतात. पण तुमचा नवीन जर ऑफिसमध्ये आणि कामामध्ये जाणार असेल तर नवीन वर्षाचे स्वागत कसे करणार? चला जाणून घेऊया काही खास टिप्स.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक वेगवेगळे प्लॅन करतात. पण तुमचा नवीन जर ऑफिसमध्ये आणि कामामध्ये जाणार असेल तर नवीन वर्षाचे स्वागत कसे करणार? चला जाणून घेऊया काही खास टिप्स.(Freepik)

वर्षाच्या शेवटच्या दिवशी किंवा पहिल्या दिवशी ज्यांचे ऑफिस आहे ते नवीन वर्ष नीट साजरे करू शकत नाहीत. पण कामाच्या ठिकाणी नवीन वर्षाचे स्वागत करू शकतात. ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत हा दिवस वेगळ्या पद्धतीने घालवण्याची प्लॅन करा. तुम्ही प्रत्येकाला वेगवेगळे पदार्थ बनवायला सांगू शकता आणि कॅफेटेरियामध्ये एकत्र जेवण करू शकता.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

वर्षाच्या शेवटच्या दिवशी किंवा पहिल्या दिवशी ज्यांचे ऑफिस आहे ते नवीन वर्ष नीट साजरे करू शकत नाहीत. पण कामाच्या ठिकाणी नवीन वर्षाचे स्वागत करू शकतात. ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत हा दिवस वेगळ्या पद्धतीने घालवण्याची प्लॅन करा. तुम्ही प्रत्येकाला वेगवेगळे पदार्थ बनवायला सांगू शकता आणि कॅफेटेरियामध्ये एकत्र जेवण करू शकता.(Freepik)

तुमच्याकडे वेळ असेल तर हाताने अनेक शुभेच्छा कार्ड बनवू शकता. आवडत्या सहकाऱ्याला गिफ्ट द्या. तुम्हाला हवे तर तुम्ही प्रत्येकासाठी विविध कार्ड बनवून त्यांच्या वर्णांचे विश्लेषण करू शकता, कार्डवर मजेदार मजकूर लिहू शकता. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

तुमच्याकडे वेळ असेल तर हाताने अनेक शुभेच्छा कार्ड बनवू शकता. आवडत्या सहकाऱ्याला गिफ्ट द्या. तुम्हाला हवे तर तुम्ही प्रत्येकासाठी विविध कार्ड बनवून त्यांच्या वर्णांचे विश्लेषण करू शकता, कार्डवर मजेदार मजकूर लिहू शकता. (Freepik)

विशेष दिवस साजरा करण्यासाठी विविध गिफ्ट खरेदी करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चॉकलेट्स देखील खरेदी करू शकता. या दिवशी ऑफिसमध्ये ज्या व्यक्तीशी तुमचा वाद झाला होता, त्या व्यक्तीशी नाते सुरळीत करण्याचा प्रयत्न करा. दिवसाच्या शेवटी हा एक वेगळा अनुभव असेल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

विशेष दिवस साजरा करण्यासाठी विविध गिफ्ट खरेदी करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चॉकलेट्स देखील खरेदी करू शकता. या दिवशी ऑफिसमध्ये ज्या व्यक्तीशी तुमचा वाद झाला होता, त्या व्यक्तीशी नाते सुरळीत करण्याचा प्रयत्न करा. दिवसाच्या शेवटी हा एक वेगळा अनुभव असेल.(Freepik)

नवीन वर्षाच्या दिवशी तुमचे ऑफिस रात्री असेल तर १२ वाजण्याच्या काही मिनिटांपूर्वी कामावरून उठून जा. जर तुम्ही या खास वेळेसाठी थोडा वेळ काढू शकत असाल तर बाल्कनीत जा. तुमच्या मनातील सर्व दुःख दूर करा आणि वर्षभर चांगले राहण्याचे वचन द्या.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

नवीन वर्षाच्या दिवशी तुमचे ऑफिस रात्री असेल तर १२ वाजण्याच्या काही मिनिटांपूर्वी कामावरून उठून जा. जर तुम्ही या खास वेळेसाठी थोडा वेळ काढू शकत असाल तर बाल्कनीत जा. तुमच्या मनातील सर्व दुःख दूर करा आणि वर्षभर चांगले राहण्याचे वचन द्या.(Freepik)

या दिवशी तुम्ही जुन्या मित्रांना मॅसेज पाठवू शकता ज्याच्याशी तुम्ही सध्या बोलत नाही आहात. कुणास ठाऊक यामुळे एखाद्या जुन्या मित्रासोबतचे नातेही सुधरू शकते. या व्यतिरिक्त ऑफिसमध्ये या दिवशी काही नवीन मित्र बनवा आणि तुम्हाला बरे वाटेल.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

या दिवशी तुम्ही जुन्या मित्रांना मॅसेज पाठवू शकता ज्याच्याशी तुम्ही सध्या बोलत नाही आहात. कुणास ठाऊक यामुळे एखाद्या जुन्या मित्रासोबतचे नातेही सुधरू शकते. या व्यतिरिक्त ऑफिसमध्ये या दिवशी काही नवीन मित्र बनवा आणि तुम्हाला बरे वाटेल.(Freepik)

WhatsApp channel

इतर गॅलरीज