(4 / 5)मानसी नाईकसोबत असलेला या मिस्ट्री मॅनचे नाव राहुल किस्मतराव असे आहे. त्याचा मानसी बरोबरचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. राहुल किस्मतराव हा त्याच्या सोशल मीडियावरील माहितीनुसार, परदेशात राहत असून, तो युरोपियन पार्लमेंटचा युथ अँबॅसिडर आहे. या फोटोमध्ये मानसी नाईक राहुल बरोबर अतिशय आनंद दिसली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मानसी नाईकच्या आयुष्यात प्रेम फुलले आहे आणि ती खूप आनंदी दिसतेय, असं म्हणत चाहते तिला शुभेच्छा देखील देत आहे.