Netflix Top 5: क्राइम थ्रिलर ते कॉमेडी; नेटफ्लिक्सवर ट्रेंड होत असलेले 'हे' सिनेमे पाहिलेत का?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Netflix Top 5: क्राइम थ्रिलर ते कॉमेडी; नेटफ्लिक्सवर ट्रेंड होत असलेले 'हे' सिनेमे पाहिलेत का?

Netflix Top 5: क्राइम थ्रिलर ते कॉमेडी; नेटफ्लिक्सवर ट्रेंड होत असलेले 'हे' सिनेमे पाहिलेत का?

Netflix Top 5: क्राइम थ्रिलर ते कॉमेडी; नेटफ्लिक्सवर ट्रेंड होत असलेले 'हे' सिनेमे पाहिलेत का?

Dec 16, 2024 06:22 PM IST
  • twitter
  • twitter
  • Netflix Top 10: नेटफ्लिक्सवर उत्तम कंटेंट प्रदर्शित होत आहे. आम्ही तुम्हाला या आठवड्यातील टॉप ट्रेंडिंग सिनेमांविषयी तुम्हाला सांगणार आहोत. या यादीमध्ये कॉमेडीपासून अॅक्शन चित्रपटांपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. चला जाणून घेऊया...
लकी बास्कर हा 2024 साली प्रदर्शित झालेला थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात दुलकर सलमान मुख्य भूमिकेत आहे. हा एक तेलुगु चित्रपट आहे जो नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत उपलब्ध आहे. त्याचे आयएमडीबी रेटिंग 8.1 आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

विकी और विद्या का वो वाला व्हिडीओ हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत.
twitterfacebook
share
(2 / 5)

अमरन
twitterfacebook
share
(3 / 5)
अमरन
आलिया भट्टचा जिगरा चित्रपट यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटात आलिया भट्टने दमदार ॲक्शन सीन्स दिले आहेत. या चित्रपटाला ६.३ रेटिंह आहे.
twitterfacebook
share
(4 / 5)

कॅरी-ऑन हा जॉम कोलेट-सेरा दिग्दर्शित अमेरिकन ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे IMDB रेटिंग ६.६ आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

थंगलन हा तमिळ भाषेतील ॲक्शन साहसी चित्रपट आहे. हा यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाचे रेटिंग ६.९ आहे.
twitterfacebook
share
(6 / 5)

इतर गॅलरीज