नेपाळ विमान दुर्घटना : १६ मृतदेह हाती लागले, सर्व २२ प्रवासी मृत झाल्याचा कयास
नेपाळच्या विमान अपघातातल्या १६ प्रवाशांचे मृतदेह हाती लागले आहेत. एका विमानात हे २२ प्रवासी प्रवास करत होते.यात ४ भारतीयांचा समावेश आहे. खराब वातावरणामुळे हे विमान कोसळलं असल्याचं सांगितलं जातय.
(2 / 5)
या पॅसेंजर विमानाचे हे अवशेष. यात विमानाचा चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळतंय.रविवारी सकाळी हा अपघात घडला होता. हे विमानाचे अवशेष १४ हजार ५०० फूट खोल दरीत मिळालेत. सानो स्वारे भीर इथे हे अवशेष मिळाले आहेत. मुश्तांग जिल्ह्यात हे अवशेष मिळाले आहेत.(PTI)
इतर गॅलरीज