नेहाने इन्स्टाग्राम रीलमध्ये तिच्या मेक्सिको डायरीची झलक शेअर केली आहे. विमानतळावरील सेल्फीपासून मेक्सिकोतील एका दुकानापर्यंत नेहाने सर्व काही शेअर केले आहे.
(Instagram/@nehadhupia)नेहाने मेक्सिकोतील एका दुकानात टोपी, स्कार्फ आणि बाहुल्यांसह पोझ दिली. पांढऱ्या रंगाच्या टी-शिटमध्ये नेहा क्यूट दिसत आहे.
(Instagram/@nehadhupia)