Housewarming party: मलायका अरोरा ते रितेश देशमुख; नेहा-अंगदच्या नव्या घरी कलाकारांची जंगी पार्टी
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Housewarming party: मलायका अरोरा ते रितेश देशमुख; नेहा-अंगदच्या नव्या घरी कलाकारांची जंगी पार्टी

Housewarming party: मलायका अरोरा ते रितेश देशमुख; नेहा-अंगदच्या नव्या घरी कलाकारांची जंगी पार्टी

Housewarming party: मलायका अरोरा ते रितेश देशमुख; नेहा-अंगदच्या नव्या घरी कलाकारांची जंगी पार्टी

Feb 12, 2024 02:31 PM IST
  • twitter
  • twitter
  • Neha Dhupia and Angad Bedis housewarming party: बॉलिवूड कलाकार नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी नवीन घर घेतले आहे. त्यानिमित्ताने त्यांनी इंडस्ट्रीतील मित्रांना त्यांच्या घरी बोलावले. चला पाहूया फोटो...
अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी गेल्या वर्षी मुंबईत नवीन घर घेतले. आता त्यांनी या घरात गृहप्रेवश केला असून इंडस्ट्रीमधील काही कलाकारांसाठी पार्टी ठेवली होती. आता या पार्टीला कोणते कलाकारा हजर होते चला जाणून घेऊया…
twitterfacebook
share
(1 / 5)

कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर, अनन्या पांडे, करण जोहर, रितेश देशमुख, युवराज सिंग, चंकी पांडे, भावना पांडे, रिया चक्रवर्ती, सिद्धांत चतुर्वेदी, अगस्त्य नंदा, नवीन नोव्हेली नंदा, विद्या बालन आणि इतर काही बॉलिवूड कलाकार या पार्टीला हजर होते.
twitterfacebook
share
(2 / 5)

ताहिरा कश्यप, कंगना सेन शर्मा, मलायका अरोरा, शोविता धुलिपाला देखील नेहाच्या घरी पोहोचले होते. 
twitterfacebook
share
(3 / 5)

नेहा धुपिया-अंगद बेदी हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. २०१८मध्ये नेहाने अंगदशी लग्न केले. पण नेहा गरोदर असल्यामुळे त्यांनी लग्न केल्याचे म्हटले जात होते.
twitterfacebook
share
(4 / 5)

नेहा-अंगदच्या घरी मलायका अरोरा देखील दिसली होती.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज