(4 / 6)पात्रता फेरीत दोन्ही गट एकत्र बघितले तर नीरज चोप्रा आघाडीवर राहिला. त्याने ८९.३४ मीटर अंतर कापून प्रथम स्थान मिळविले आणि त्यानंतर ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.६३ मीटर अंतरावर भालाफेक केली. जर्मनीचा ज्युलियन वेबर तिसरा राहिला, त्याने ८७.७६ मीटर अंतर कापले. तर पाकिस्तानचा अर्शद नदीम ८६.५९ मीटर अंतरासह चौथ्या स्थानावर राहिला.(PTI)