Navratri Skin Care: नवरात्रीपूर्वी हवी क्रिस्टल क्लिअर त्वचा? अशा प्रकारे करा बर्फाचा वापर-navratri skin care tips ways to use ice on face to get cristal clear skin ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Navratri Skin Care: नवरात्रीपूर्वी हवी क्रिस्टल क्लिअर त्वचा? अशा प्रकारे करा बर्फाचा वापर

Navratri Skin Care: नवरात्रीपूर्वी हवी क्रिस्टल क्लिअर त्वचा? अशा प्रकारे करा बर्फाचा वापर

Oct 05, 2023 09:15 PM IST
  • twitter
  • twitter
  • Skin Care With Ice: काही दिवसातच नवरात्री येणार आहे. या काही दिवसात ग्लोइंग त्वचा मिळविण्यासाठी बर्फाचा वापर करा. बर्फ लावून तुम्ही चमकदार त्वचा मिळवू शकता.
रोजची धावपळ, धुळ, प्रदूषण यामुळे तुमची त्वचा डल झाली आहे? ऑफिसचे किंवा घरच्या कामाच्या दडपणात तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकत नाही आणि नवरात्री काही दिवसांवर आली आहे. अशा वेळी काय करावे? घरातील एका साध्या घटकाने तुम्ही त्वचा उजळवू शकता. 
share
(1 / 6)

दररोज बाहेर जाणाऱ्या बहुतेक लोकांना सन टॅनचा त्रास होतो. कमी झोप, तणावामुळे डार्क सर्कल्स होतात. या समस्येपासून सुटका कोणीही करू शकत नाही. त्यातही त्वचा ऑइली असेल तर समस्या आणखी वाढते. पण बर्फाचा एक तुकडा या सर्व समस्यांना रोखू शकतो.
share
(2 / 6)

त्वचेवरील घाण काढण्यासाठी: त्वचेवर रोजची धूळ, घाण साचते. त्यामुळे बाहेरून घरी आल्यावर चेहरा चांगले धुवा. त्यानंतर दररोज एक किंवा दोन बर्फाचे तुकडे चेहऱ्यावर चोळा. यामुळे चेहऱ्यातील रक्ताभिसरण सक्रिय राहते आणि चेहऱ्यावरील छिद्रही बंद होतात. त्याच वेळी ते एजिंग साइनही चेहऱ्यावर पडू देत नाही.
share
(3 / 6)

डार्क सर्कल: डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करायची असतील तर काकडीचा रस काढून बर्फ बनवा. नंतर डोळ्याभोवती चोळा. तुम्ही हे संपूर्ण चेहऱ्यावर देखील वापरू शकता. त्याचा त्वचेला फायदा होईल.
share
(4 / 6)

पिंपल्स: ऑइली त्वचा म्हणजे मुरुम होणे साहजिकच आहे. दररोज चेहऱ्यावर बर्फ लावल्याने चेहऱ्याचा अतिरिक्त तेलकटपणा कमी होतो. त्याच वेळी पिंपल्स, पुरळ कमी होतात. 
share
(5 / 6)

त्वचेची जळजळ: त्वचेच्या जळजळीत देखील बर्फ खूप उपयुक्त आहे. दुधापासून बर्फ बनवा आणि चेहऱ्यावर चोळा. त्वचा कशी सुंदर आणि मुलायम होत आहे ते तुम्हाला दिसेल.
share
(6 / 6)

इतर गॅलरीज