(1 / 7)शारदीय नवरात्रीला आजपासून (१५ ऑक्टोबर) सुरुवात झाली आहे. तर, नवरात्रीची समाप्ती २३ ऑक्टोबर रोजी होईल. त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी विजयादशमी साजरी केली जाणार आहे. नवरात्रीत माता दुर्गेचे पूजन केल्याने घरात धनाची कमतरता भासणार नाही आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळेल, असे म्हटले जाते.