(1 / 7)नवरात्रीसाठी होम डेकोर टिप्स - भारताला सणांचा देश म्हटले जाते. नवरात्रीपासून सणासुदीची सुरुवात होते. नवरात्रीचा सण देशभरातील लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. याला दुर्गा पूजा, दुर्गोत्सव किंवा शारदोत्सव असेही म्हणतात. या नवरात्रीमध्ये तुम्हाला तुमच्या घराला पारंपारिक लूक द्यायचा असेल, तर या होम डेकोर टिप्स फॉलो करा.