(6 / 8)आवळ्यामध्ये १८०० मिलीग्राम व्हिटॅमिन सी, १७ मिलीग्राम कॅल्शियम, २६ मिलीग्राम फॉस्फरस, ३ मिलीग्राम ट्रॉप्टोफेन आणि २ मिलीग्राम मेथिओनिन असते. ते शरीरातील ऊतींचे पुनरुत्पादन करून सांधेदुखीपासून संरक्षण देते. आवळा त्वचेच्या आजारांपासून संरक्षण करतो.