(1 / 6)डासांमुळे होणाऱ्या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. ताप, डोकेदुखी, मळमळ, सांधेदुखी आणि पुरळ ही डेंग्यूची सामान्य लक्षणे आहेत. डेंग्यू झालेल्या व्यक्तीला चावल्यानंतर हा डास विषाणू प्राप्त करतो आणि पुढे दुसऱ्या व्यक्तीला चावल्याने त्याचे संक्रमण होते तेव्हा डेंग्यू होतो. डेंग्यूपासून आपण सर्वात महत्त्वाची खबरदारी घेतली पाहिजे ती म्हणजे डास चावण्यापासून प्रतिबंधित करणे. येथे काही टिप्स आहेत ज्या फॉलो केल्या पाहिजे.(HT File Photo)